Skip survey header
मराठी

इनकॉमन अंतर्ज्ञान: मंडळीचे सर्वेक्षण

लेकरे, युवक आणि कुटुंबांसाठी तुमच्या मंडळीच्या सेवेबद्दल सांगण्यासाठी काही मिनिटे दिल्याबद्दल धन्यवाद. या प्रकल्पामुळे मंडळी भावी पिढ्यांची सेवा कशी करत आहेत हे समजण्यास मदत होईल.

लेकरांच्या आणि युवा सेवाकार्यांशी परिचित असलेल्या मंडळीच्या नेत्याने हे सर्वेक्षण भरावे. प्रत्येक मंडळीने फक्त एकच सर्वेक्षण पूर्ण करावे. यासाठी सुमारे १५ मिनिटे लागतील. तुमच्या मुख्य मंडळीच्या ज्या ठिकाणी आहे त्या आधारावर उत्तर लिहा.

लेकरे आणि युवकांच्या सेवेसाठी महत्त्वाच्या असलेल्या पाच प्रमुख क्षेत्रांमधील प्रभावीपणाचे मूल्यांकन करणे हे या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट आहे:

  • वाढती गुंतवणूक

  • पात्र नेते

  • दर्जेदार साधने

  • सक्षमीकरणासाठी दृष्टी

  • संबंधित प्रतिमाने

शेवटी, प्रत्येक श्रेणीसाठी मूल्यांकन निकाल दिले जातील. हे साधन स्वतःचे चिंतन आणि वाढीसाठी आहे. कृपया मोकळेपणाने उत्तरे द्या. तुमची उत्तरे गोपनीय राहतील. तुमच्या वेळेबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद!

देश: *हा प्रश्न आवश्यक आहे.
This question requires a valid email address.